आपण ही वाढवू मानवतेचा सन्मान, करूनी नेत्रदान ! अवयवदान ! देहदान !
सन्मानपूर्वक सामुदायिक नेत्रसेवा

नेत्र दान श्रेष्ठ दान

विश्व नेत्रदान दिवस २०२६-२७ | आपण ही वाढवू मानवतेचा सन्मान, करूनी नेत्रदान ! अवयवदान ! देहदान !

काळजी (Care)
प्रत्येक भेट देणाऱ्या व्यक्तीला सन्मानपूर्वक, संवेदनशील आणि सहकार्यपूर्ण सेवा.
सन्मान (Respect)
प्रत्येक व्यक्तीच्या भावना, गरजा आणि निर्णयांचा आदर राखत वागणूक.
सुलभता (Access)
सोपे संवाद, सहज संपर्क आणि स्पष्ट मार्गदर्शन.
Call +919422830224